मौनी रायचे काळ्या रंगावर आहे विशेष प्रेम! पाहा, फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:04 IST2017-12-01T10:33:12+5:302018-06-27T20:04:18+5:30

छोट्या पडद्यावरची टॉप मोस्ट अभिनेत्री मौनी राय हिचा अंदाज सगळ्यांपेक्षा निराळा असतो. म्हणूनच मौनीच्या स्टाईल स्टेटमेंटचे अनेक ‘दिवाने’ आहेत. खरे तर प्रत्येक रंगाच्या ड्रेसमध्ये मौनी सुंदर दिसते. पण काळ्या रंग मौनीला जरा जास्तच आवडतो. इन्स्टाग्रामवरील मौनीचे फोटो याचा मोठा पुरावा आहेत.