मिनीषा लांबा रुपेरी पडद्यापासून दूर असली तरी बोल्ड फोटोंमुळे येते चर्चेत, पहा तिचे हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 08:16 PM2021-05-31T20:16:15+5:302021-05-31T20:16:15+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मिनिषा लांबा पुन्हा एकदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे.(फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर मिनिषा लांबा खूप सक्रीय आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

आपल्या स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोंमुळे ती बऱ्याचदा चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

आपल्या फिटनेसमुळे मिनिषा लांबा बऱ्याचदा चर्चेत येते. (फोटो: इंस्टाग्राम)

मिनिषा लांबाच्या फिटनेसमुळे तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मिनिषा लांबाचे इंस्टाग्रामवर ५ लाख ७८ हजार फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

मिनिषा लांबा सध्या सिनेइंडस्ट्रीपासून दूर आहे मात्र सोशल मीडियावर सक्रीय आहे.(फोटो: इंस्टाग्राम)