MET GALA 2018:रेड कार्पेटवर दिसला दीपिका पादुकोणचा रेड हॉट अवतार, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:50 IST2018-05-09T08:45:14+5:302018-06-27T19:50:32+5:30

मस्तानी दीपिका पादुकोण गेल्या सोमवारी न्यूयॉर्क येथे आयोजित करण्यात आलेल्या मेट गाला २०१८ च्या रेड कार्पेटवर बघावयास मिळाली. रेड हॉट रंगाच्या गाउनमध्ये दीपिकाचे सौंदर्य खूपच खुलले होते. गेल्या दीपिकाने व्हाइट एन्सेम्बल ड्रेस परिधान केला होता. दरम्यान, दीपिका रेड हॉट गाउनमध्ये खूपच सुंदर आणि हॉट दिसत होती. यावर्षी मेट गाला २०१८ ची 'Heavenly Bodies: Fashion and the Catholic Imagination' ही थीम होती.