mami film festival
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2016 13:12 IST2016-10-21T11:57:22+5:302016-10-21T13:12:36+5:30
मुंबईत मामी फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली असून, संपूर्ण बॉलिवूड या फेस्टिव्हल हजेरी लावताना दिसते आहे. अमिताभ बच्चन, जया बच्चन, विधु विनोद चोप्रा आणि अनुपमा चोप्रा, किरण राव आणि आमीर खान, नागराज मंजुळे, अनुराग कश्यप, रितेश आणि जेनिलिया देशमुख, हर्षवर्धन कपूर, दिया मिर्झा, इम्रान खान, शबाना आझमी, कुणाल कपूर, यांनी हजेरी लावली.