PHOTOS: मर्डर गर्ल मल्लिका शेरावत लेटेस्ट फोटोंमुळे पुन्हा आली चर्चेत, SEE PICS
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 15:28 IST2021-04-09T15:28:08+5:302021-04-09T15:28:08+5:30

नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. (Photo Instagram)
या फोटोंमध्ये मल्लिका शेरावत स्टायलिश अंदाजात पोज देताना दिसतेय. (Photo Instagram)
मल्लिका शेरावतच्या या फोटोवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. (Photo Instagram)
मल्लिका शेरावतने तिच्या करिअरची सुरूवात जाहिरातीतून केली होती. ज्यात ती अमिताभ बच्चन आणि शाहरूख खानसोबत झळकली आहे. (Photo Instagram)
तिने फिल्मी करिअरची सुरूवात 'जीना सिर्फ मेरे लिए' चित्रपटातून केली आहे. (Photo Instagram)
मल्लिका शेरावत ख्वाहिश आणि मर्डर यासारख्या चित्रपटातून चर्चेत आली होती. (Photo Instagram)
मल्लिका शेरावत तिच्या हॉट अंदाजासाठी ओळखली जाते. (Photo Instagram)
मल्लिका शेरावत सोशल मीडिया पर काफी एक्टिव रहती हैं। मल्लिका शेरावत के इंस्टाग्राम पर 2 मिलियन फॉलोअर्स हैं।