चाळीशी उलटून गेल्यानंतरही मल्लिका शेरावत आजही दिसते तितकीच हॉट, पाहा हे फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 06:00 IST2021-02-02T06:00:00+5:302021-02-02T06:00:02+5:30

Mallika Sherawat very glamorous photos at age of 44 see pics
मल्लिका शेरावत सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. (फोटो: इंस्टाग्राम)
Mallika Sherawat very glamorous photos at age of 44 see pics
मल्लिका शेरावतने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले असून त्याचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
Mallika Sherawat very glamorous photos at age of 44 see pics
मल्लिका या फोटोत खूपच छान दिसत असल्याचे तिच्या फॅन्सचे म्हणणे आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
Mallika Sherawat very glamorous photos at age of 44 see pics
मल्लिका ४४ वर्षांची असली तरी ती आाजही एखाद्या तरुणीइतकीच सुंदर दिसते. (फोटो: इंस्टाग्राम)
Mallika Sherawat very glamorous photos at age of 44 see pics
मल्लिकाला मर्डर या चित्रपटामुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. (फोटो: इंस्टाग्राम)
Mallika Sherawat very glamorous photos at age of 44 see pics
मल्लिका प्रचंड फिट असून तिच्या फिटनेसवर ती नेहमीच मेहनत घेते. (फोटो: इंस्टाग्राम)
Mallika Sherawat very glamorous photos at age of 44 see pics
मल्लिका शेरावत तिच्या हॉट अंदाजासाठी ओळखली जाते.