Making of Dangal & interaction with Aamir Khan

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2016 10:11 IST2016-11-29T17:52:10+5:302016-11-30T10:11:51+5:30

आमीरच्या आगामी दंगल चित्रपटाच्या मेकिंग विषयी आमीरने मीडियाशी संवाद साधला. आमीरने या चित्रपटासाठी वजन वाढवल्यामुळे तो चांगलाच चर्चेत आहे.