लीजा हेडनचा हॉट अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:01 IST2018-01-03T05:24:40+5:302018-06-27T20:01:03+5:30

लीजा हेडन आपल्या करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली होती. आता ती अ‍ॅक्टिंगमध्ये नशीब आजमावत आहे. लिजाचा जन्म चेन्नईत झाला आहे मात्र ती बरीच वर्षे विदेशात रहाते. लिसाने डिनो ललवानी याच्याशी लग्न केले आहे. डिनो हा पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या ब्रिटीश व्यावसायिकाचा मुलगा आहे. कंगना राणौतच्या ‘क्वीन’मधील भूमिकेमुळे ती प्रकाशझोतात आली होती.