Launched of Twinkle Khanna's Book 'The Legend Of Lakshmi Prasad'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2016 14:55 IST2016-11-16T11:03:56+5:302016-11-17T14:55:10+5:30

अभिनेत्री ट्विंकल खना लिखित दुसरे पुस्तक 'द लिजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद' या पुस्तकाचे मुंबईतल्या जुहू भागात लाँचिंग करण्यात आले. या लाँचिंग सोहळ्याला इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. अक्षय कुमार, डिंपल कपाडिया, शबाना आझमी, सोनाली बेंद्रे, आलिया भट्ट, गायत्री जोशी,सुझान खान, करण जोहर, रणबीर कपूर आणि स्वानंद किरकिरे यांनी हजेरी लावली.