​कॅटरिनाची ‘मन्नत’ पूर्ण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2016 18:02 IST2016-09-12T12:20:21+5:302016-09-12T18:02:48+5:30

कॅटरिना कैफ तिच्या चित्रपटांच्या रिलीजपूर्वी दर्ग्यावर जावून ‘मन्नत’ मागणे विसरत नाही. पण यावेळी ‘बार बार देखो’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याने ...