कॅटरिना कैफचा हॉट अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:08 IST2017-10-13T11:59:50+5:302018-06-27T20:08:35+5:30

कॅटरिना कैफ आपल्या करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली. बूम चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सलमानसोबत रिलेशनशीपमुळे ती जास्त प्रकाश झोतात आली. कॅटरिना सध्या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.