Karishma Kapoor Pledges For Road Safety In India

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 15:36 IST2016-11-23T15:36:42+5:302016-11-23T15:36:42+5:30

दरवर्षी भारतात रस्त्यांच्यावर अपघातांमध्ये लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. रस्त्यांवर होणारे अपघात टाळण्यासाठी 'सेफ्टी रोड इन इंडिया' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी अभिनेत्री करिश्मा कपूर उपस्थित होती. करिश्माने यावेळी लोकांना नेव्हर ड्रिंक अॅण्ड ड्राइव्हचा संदेश दिला.