करिना कपूर खानचा Refreshing look,पाहा Latest Photo

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST2017-10-31T06:15:58+5:302018-06-27T20:06:54+5:30

रिल असो किंवा मग रिअल लाईफ करिना कपूर चर्चेत नसणार असं होऊच शकत नाही.कधी आपला लाडक्या लेकासह ती दिसते तर कधी आपली सखी अमृता अरोरासह.मात्र यावेळी करिना नुकतीच मेहबूब स्टुडिओमध्ये एकटीच दिसली.फक्त जीन्स आणि टॉप अशा साध्या ड्रेसिंगमध्ये ती असली तरीही यावेळी तिचा रिफ्रेंशिंग लूक पाहायला मिळाला.