करण जोहरची खास व्हॅलेंटाईन पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:57 IST2018-02-15T09:30:36+5:302018-06-27T19:57:10+5:30

व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने इंडस्ट्रीतील सिंगल लोकांसाठी करण जोहरने खास पार्टी त्याच्या खार येथील घरी आयोजित केली होती.