काजोलच्या दिलखेच अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:08 IST2017-10-19T09:31:32+5:302018-06-27T20:08:01+5:30

काजोलने वयाच्या 16 व्या बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बेखुदी चित्रपटातून तिने डेब्यू केला. 1993 साली आलेल्या बाजीगर चित्रपटाने तिला खरी ओळख मिळवून दिली.