PHOTOSHOOT वेळी काजोलचा ग्लॅमरस अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:04 IST2017-11-20T09:32:39+5:302018-06-27T20:04:44+5:30

काजोलने ब्लॅक गाऊन परिधान करत खास फोटोशूट केले. या फोटोशूटमध्ये काजोल अतिशय ग्लॅमरस दिसत असून पाहुयात PHOTOSHOOTवेळी तिचे विविध अंदाज.