काजोलच्या ‘या’ आॅनस्क्रिन मुलीला करायचे रणबीर कपूर अन् दीपिका पादुकोणसोबत काम, पहा तिच्या अदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:04 IST2017-11-19T14:43:32+5:302018-06-27T20:04:50+5:30

२०१० मध्ये आलेल्या ‘वी आर फॅमिली’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणारी आंचल मुंजाल इंडस्ट्रीमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी धडपड करीत आहे. आंचल आतापर्यंत ‘वी आर फॅमिली, आरक्षण आणि घायल वन्स अगेन’ या चित्रपटात झळकली आहे. तिने अभिनेत्री काजोलच्या मुलीची भूमिकाही साकारली आहे. आता तिला अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांच्याबरोबर काम करायचे आहे, पहा तिच्या काही अदा!