John Abraham visits Gaiety Cinema by Rickshaw

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2016 15:48 IST2016-11-19T15:48:34+5:302016-11-19T15:48:34+5:30

सध्या नोटबंदीमुळे पैसे मिळणे कठीण बनले आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल भरताना जुन्या नोटा घेतल्या जात असल्या तरी खिशात पैसेच नसले तर काय करावे हा प्रश्न कायम आहे. जॉन अब्राहम मुंबईत एका कार्यक्रमासाठी रिक्षातून आला. रिक्षाचालकालाही याचा खूप आनंद झाला, हे सांगायला नको.