John Abraham, Sonakshi Sinha and Tahir Raj Bhasin during the press conference of film Force 2
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2016 11:00 IST2016-11-18T10:44:32+5:302016-11-18T11:00:27+5:30
जॉन अब्राहम आणि सोनाक्षीचा सिन्हाची मुख्य भूमिका असलेला एक्शन थ्रिलर चित्रपट ' फोर्स 2' नुकताच रिलीज झाला. याचित्रपटाच्या रिलीच्या एका दिवस आधी चित्रपटाच्या टीमने मीडियाशी संवाद साधला. जॉन आणि सोनाक्षी, ताहिर राज भसीन आणि दिग्दर्शकअभिनय देव उपस्थित होते. यावेळी दिग्दर्शक अभिनय देव यांनी कूल अंदाजात हजेरी लावत सगळ्यांचे लक्ष वेधले तर या चित्रपटातल्या आपल्या भूमिकेसाठी वजन कमी केलेली सोनाक्षी स्पोर्टी लूकमध्ये दिसली. यावेळी फोर्स 2 सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती.