'जोधा अकबर' फिल्मचे On Location फोटोज,असा होता भव्य सेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:57 IST2018-02-15T12:06:43+5:302018-06-27T19:57:00+5:30

हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या शाही अंदाजाने 'जोधा अकबर' या सिनेमातून रसिकांची मनं जिंकली.विशेष म्हणजे सिनेमाती ऑनस्क्रीन दिसलेल्या भव्यसेटनेही रसिकांची वाहवा मिळवली.पाहुयात या सिनेमाचे काही निवडक फोटो.