जान्हवी कपूरनं गाउनमध्ये फ्लॉन्ट केली फिगर, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 18:15 IST2022-11-19T18:15:47+5:302022-11-19T18:15:47+5:30

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर सक्रीय असून ती बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
अलीकडेच जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती जलपरीसारखी दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये जान्हवी कपूर गाउनसोबत ग्लोब परिधान केलेले दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
जान्हवी कपूर कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
जान्हवी कपूरचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला असून, या फोटोंवर ते खूप लाईक आणि कमेंट करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, गेल्या 4 नोव्हेंबरला तिचा ‘मिली’ हा सिनेमा रिलीज झाला. अर्थात जान्हवीच्या या चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. ओपनिंग वीकेंडमध्ये या चित्रपटाने केवळ 2 कोटींची कमाई केली.(फोटो: इंस्टाग्राम)