आईच्या निधनाचे दु:ख गिळून कामावर परतली जान्हवी कपूर! पाहा, ‘धडक’च्या सेटवरचे फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 10:19 IST2018-03-09T04:39:21+5:302018-03-09T10:19:56+5:30

श्रीदेवी यांच्या निधनानंतर कपूर कुटुंब हळूहळू सावरू लागले आहे. श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर ही सुद्धा कामावर परतली ...