jacqueline celebrating christmas with children's

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 10:18 IST2016-12-23T10:18:17+5:302016-12-23T10:18:17+5:30

सध्या सगळीकडे ख्रिसमस सेलिब्रेशन सुरु आहे. जॅकलीनने फर्नांडिस ही सध्या ख्रिसमस सेलिब्रेशनच्या मूडमध्ये दिसतेय. तिने लहान मुलांमध्ये जाऊन ख्रिसमस सेलिब्रेट केला.