Ileana D'Cruz, Amy Jackson launch new skincare products

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2016 17:00 IST2016-10-19T16:26:36+5:302016-10-19T17:00:02+5:30

मुंबईत एका सौंदर्यप्रसाधनाच्या उद्घाटनप्रसंगी अभिनेत्री अ‍ॅमी जॅकसन आणि इलियाना डिक्रुझ पांढºया रंगाचे महत्व तर सांगत नसतील ना? असे त्यांच्या पांढºयाशुभ्र आऊटफिट्सवरुन वाटतेय.