'या' अवॉर्ड सोहळ्यात रेड कार्पेटवर अभिनेत्रींचा दिसला स्टाइलचा जलवा, SEE PHOTO
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 18:27 IST2019-03-30T18:15:58+5:302019-03-30T18:27:47+5:30

अनुष्का शर्माने यावेळी ब्लॅक इन ब्युटी अंदाजात दिसली.
करीना कपूर खानने काळ्या रंगाच्या शिमर लेहंगा परिधान केला होता.
रिचा चढ्ढा या सोहळ्यात आपली हटके स्टाइल करत रेड कार्पेटवर अवतरली होती.
'बदला' सिनेमाला मिळालेल्या भरघोस यश सध्या तापसी पन्नु एन्जॉय करते. तिचा हाच आनंद तिच्या चेह-यावर साफ दिसतोय.
नेहमीप्रमाणे सनी लिओनीने देखील 'हम भी किसी से कम नही' अशाच ग्लॅमरस अंदाजात एंट्री केली होती.
प्रिती झिंटाच्याही विविध अदा कॅम-यात कॅप्चर झाल्या होत्या.
करिना कपूरचा हा रेड कलरच्या ड्रेसमधल्या अदांनी उपस्थितांनाही घायाळ केले.
सान्या मल्होत्रानेही स्टायलिश अंदाजाने केले उपस्थितांना घायाळ.