हृतिक रोशनने असे केले त्याच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:00 IST2018-01-12T10:43:04+5:302018-06-27T20:00:07+5:30

हृतिक रोशनने त्याच्या वाढदिवसाला एक जंगी पार्टी दिली होती. या पार्टीला त्याचे अनेक मित्रमैत्रिणी उपस्थित होत्या.