हृतिक रोशनने साजरा केला आजोबांचा ९२वा वाढदिवस, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 22:01 IST2018-01-25T16:31:16+5:302018-01-25T22:01:16+5:30

अभिनेता हृतिक रोशन एक फॅमिली पर्सन आहे. जेव्हा-जेव्हा त्याला वेळ मिळतो तेव्हा तो आपल्या मुलांना वेळ देणे पसंत करतो. ...