विनोद खन्नाला झालेल्या ‘ब्लॅडर कॅन्सर’पासून आपण कसे वाचाल? आहारात समाविष्ट करा हे १० अन्नघटक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST2017-04-29T06:18:25+5:302018-06-27T20:21:04+5:30

विनोद खन्नाला गेल्या सात वर्षापासून ब्लॅडर कॅन्सर होता. शेवटी गुरुवारी त्यांचे या कॅन्सरमुळे निधन झाले. विशेषत: हा कॅन्सर ५० वर्ष वयानंतर होतो. मात्र या कॅन्सरपासून वाचण्यासाठी आजच्या तरुणाईने आपल्या जीवनशैली बरोबरच आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही आपणास ब्लॅडर कॅन्सर पासून वाचण्यासाठी उपयुक्त असे १० फूड्सच्या बाबतीत माहिती देत आहोत.