अभिनेत्री नेहा पेंडसेला करिअरमध्ये पहिल्यांदाच कान्समध्ये जाण्याची संधी मिळाल्याने तिच्या आनंदाला उधाण आलं आहे. नेहाचा कान्स लूक चांगलाच व्हायरल झाला आहे ...
Karishma Tanna : जिग्ना व्होरा प्रकरणावर आधारित 'स्कूप' या वेबसीरिजमध्ये करिश्माने मुख्य भूमिका साकारली होती. तिच्या कामाचेही खूप कौतुक झाले. पण २०२३ मध्ये ही सीरिज आल्यानंतर तिला कोणतीही प्रमुख भूमिका मिळाली नाही. ...
Top-Five Controversies in IPL History: लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्यात दिग्वेश सिंग राठी आणि अभिषेक शर्मा यांच्यात जोरदार वाद झाला. ...
Rohit Sharma Lamborghini Urus News: किंमत तर कोटींमध्ये आहेच परंतू, त्याने जागतिक क्रिकेटमध्ये नोव्हेंबर २०१४ मध्ये ठोकलेल्या '२६४' या धावांचा नंबर या कारला होता. यामुळे रोहितसाठी या कारची किंमत केली जाऊ शकत नव्हती. ...
'fake mangos' in the market! How do you know if you are eating real mango? : आंबा विकत घेताना पारखूनच घ्यायचा. खराब आंबा अजिबात घेऊ नका. या टिप्स लक्षात ठेवा आणि आजिबात फसू नका. ...
Cooking tips for beginners: Kitchen hacks for better taste: How to cook vegetables perfectly:आपण घरात अशा काही भाज्या बनवतो ज्या शिजल्यानंतरच त्यात मीठ घालायला हवे. म्हणजेच अगदी शेवटी मीठ घालावे. अशा कोणत्या भाज्या आहेत जाणून घेऊया याबद्दल ...
Did you buy rain shoes? Don't be fooled by the name of rain shoes, see which shoes damage your feet : पावसाळी चपला पावसाळ्यात वापरायलाच हव्यात. पण पावसाळी चपलेच्या नावाखाली फसू नका. पाहा कोणत्या चपला टाळायला हव्यात. ...
अभिनेत्री करिश्मा शर्माने नुकतेच तिचे काही हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ‘पवित्र रिश्ता’, ‘ह्ययह है मोहब्बतें’ आदी मालिकांमध्ये दिसलेली करिश्मा शर्मा वेब सीरीज ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’मुळे सध्या चर्चेत आहे.