हॉट निधी अग्रवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:53 IST2018-04-04T11:30:25+5:302018-06-27T19:53:05+5:30

निधी अग्रवालने मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली. शिवाय ‘मिस दीवा-२०१४’ या स्पर्धेची ती स्पर्धक राहिली आहे. तिने बिजनेस मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशन केले असून, सध्या ती पूर्णपणे अभिनय क्षेत्रात लक्ष देऊन आहे. २०१७ मध्ये निधीने ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.