हॉट एली अवराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:48 IST2018-06-02T11:08:53+5:302018-06-27T19:48:26+5:30

अभिनेत्री एली अवराम हीदेखील चित्रपटात येण्याअगोदर ‘बिग बॉस’च्या सीजन-७ मध्ये सहभागी झाली होती. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर तिला ‘मिकी वायरस’ या चित्रपटाची आॅफर मिळाली. पुढे ती ‘किस किस को प्यार करू’, ‘नाम शबाना’ या चित्रपटातही बघावयास मिळाली.