रसिकांना घाबरवण्यात यशस्वी ठरल्या या नायिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:55 IST2018-03-09T10:38:57+5:302018-06-27T19:55:19+5:30

बॉलिवूडमध्ये या सौंदर्यवतींनी फक्त रोमँटीक आणि थ्रीलर अशाच भूमिका नाहीतर भयावह रूपात सिनेमाच्या माध्यातून रसिकांना धडकी भरवली आहे. हॉरर सिनेमात या अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाने रसिकांना धडकी भरवली आहे.