प्रणती राय प्रकाशचे हे मोहक रुप पाहून, चाहत्यांनाही याड लागले. Must See
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 15:15 IST2021-02-16T15:11:07+5:302021-02-16T15:15:37+5:30
फॅशन दिवा प्रणती राय प्रकाश तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चाहत्यांची वाहवा मिळवत असते.सुरुवातीच्या काळात प्रणतीने मॉडेलिंग केले आहे.

प्रणती तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूक मुळे ती सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरत आहे.
तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत आहे.
तिच्या सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या अदा पाहायला मिळतील.
प्रणती हा हॉट आणि बोल्ड अंदाज तसंच कुणालाही घायाळ करतील अशा मादक अदा या फोटोत पाहाला मिळत आहेत.
सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर प्रणतीचाही इतर अभिनेत्रींप्रमाणेच बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
‘फॅमिली ऑफ ठाकूरगंज’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि नंतर ‘लव्ह आज कल 2’ मध्ये बॉलिवूड चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन सोबत सुद्धा काम केले.
प्रेक्षकांना आवडलेल्या "मन्नफोडगंज की बिन्नी" या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारली.
प्रणती राय प्रकाश सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतात आणि रोज तिच्या रोजच्या जीवनाची अपडेटची व झलक देते असते.
या अभिनेत्रीने अलीकडेच तिच्या सोशल मीडियावर हॉट आणि मादक फोचो शेअर केले असून चाहत्यांचेही लक्ष वेधून घेतले आहे.
काही दिवसांपूर्वी तिने फोटो इन्स्टावर शेअर केले होते. ज्यात ती खूपच ब्युटीफूल आणि ग्लॅमरस दिसत होती. फोटोतला हा लूक फॅन्सना चांगलाच भावला आहे.