गुढीपाडवा...नववर्षाचा स्नेह जागवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:23 IST2017-03-28T12:02:43+5:302018-06-27T20:23:18+5:30

गुढीपाडव्याचा सण मोठा.....नाही आनंदाला तोटा....म्हणत आपल्या लाडक्या कलाकरांनी थोडा वेळ काढत आपल्या कुटुंबियांसह गुढीपाडव्याचे सेलिब्रेशन केले. यानिमित्ताने या कलाकारांनी आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देत काही खास फोटो सोशल मीडियावरुनपोस्ट केले आहेत. आदिनाथ कोठारे, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, मयूरी वाघ-पियुष रानडे आणि इतरही काही सेलिब्रिटींनी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.