गॉर्जिअस माहिरा खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:49 IST2018-05-15T10:41:14+5:302018-06-27T19:49:44+5:30

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान ही अगदी तिच्या बॉलिवूड डेब्यूपासून चर्चेत आहे. तिने रईस या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिला पहिल्याच चित्रपटात शाहरुख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली होती.