Bollywood Diva at Lux Golden Rose Awards
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2016 19:18 IST2016-11-13T19:18:50+5:302016-11-13T19:18:50+5:30
लक्स गोल्डन रोज अॅवॉर्डस् २०१६ च्या कार्यक्रमात बॉलिवूडमधील सर्वच सौंदर्यतारकांनी हजेरी लावली. यावेळी शर्मिला टागोर, श्रीदेवी, माधुरी दीक्षित, करिना कपूर, दीपिका पादुकोण, कॅटरिना कैफ, अनुष्का शर्मा, जॅकलिन फर्नांडिस, इलियाना डिक्रुझ, आदिती राव हैदरी, पूजा हेगडे, श्रीया सरन, आशा नेगी, तमन्ना भाटिया, सायंतानी गुप्ता, तापसी पन्नू, अदा शर्मा, सोनाली सहगल, नुसरत भरुचा यांच्यासह शाहीद कपूर, अर्जुन कपूर, जॅकी श्रॉफ हे उपस्थित होते.