सागरिका घाटगेचा ग्लॅमरस अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:08 IST2017-10-11T11:43:15+5:302018-06-27T20:08:40+5:30

शाहरुख खानचा चित्रपट चक दे इंडियामध प्रिती सबरवालची भूमिका सागरिका घाटगेने साकारली होती. सागरिकाला त्यानंतर चक्क दे गर्ल म्हणूनच ओळखले जाते. लवकरच ती क्रिकेटर जहीर खान सोबत विवाहबंधनात अडकणार आहे.