गौरी खानचा बोल्ड अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:53 IST2018-03-24T09:43:19+5:302018-06-27T19:53:53+5:30

गौरी खान व्यवसायने एका इंटिरियर डिझायनर आहे. तसेच रेड चिलीज एंटरटेनमेंटची ती सह-निर्माती आहे. गौरी 1991 साली बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसोबत लग्न बंधनात अडकली. गौरी आणि शाहरुखला तीन मुलं आहेत.