गौहर खानच्या अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:59 IST2018-01-19T09:08:01+5:302018-06-27T19:59:17+5:30

गौहर खानने मॉडल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. ती अनेक चित्रपटात आणि म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली होती. 2009 मध्ये आलेल्या रॉकेट सिंग चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.