Ganesh Chaturthi-2017​ : संजय दत्त, विवेक ओबेरॉयच्या घरी बाप्पाचे उत्साहात स्वागत...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2017 10:48 IST2017-08-25T05:18:50+5:302017-08-25T10:48:50+5:30

घरोघरी लाडक्या बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरु असताना, बॉलिवूड स्टार्सच्या घरीही बाप्पा अवतरले आहेत. अभिनेता संजय दत्त आणि विवेक ओबेरॉय ...