अंदाज-ए-तमन्ना....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST2017-05-02T06:26:51+5:302018-06-27T20:21:02+5:30

‘बाहुबली’ फेम दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया अलीकडेच मुंबईतील एका स्टुडिओमध्ये दिसून आली. तेव्हा मेकअपशिवायही ती किती क्यूट दिसत होती, हे तिच्याकडे पाहिल्यावर कळत होते.