'Force 2' Success party

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2016 15:25 IST2016-11-26T15:25:54+5:302016-11-26T15:25:54+5:30

जॉन अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हा यांची प्रमुख भूमिका असलेला फोर्स 2 हा सिनेमा रिलीज झाला. नुकतीच या सिनेमाची सक्सेस पार्टी मुंबईत पार्टी पडली. यावेळी जॉन पार्टीत बाईकवरुन एन्ट्री मारत सगळ्यांचे लक्ष वेधले.