Filmfair awards press conference

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 16:49 IST2016-12-24T16:49:30+5:302016-12-24T16:49:30+5:30

फिल्मफेअर अॅवॉर्डस ज्याची उत्सुकता सगळ्यांना असते. त्या फिल्मफेअर अॅवॉर्डसची तारिख जाहिर करण्यात आली आहे. नुकतेच फिल्मफेअर अॅवॉर्डची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी अभिनेत्री आलिया भट्ट उपस्थिती होती. यावेळी आलिया खूपच सुंदर दिसत होती.