Father's Day Special : हे आहेत स्टार वडिलांचे फ्लॉप मुले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST2017-06-17T07:45:56+5:302018-06-27T20:18:36+5:30

बॉलिवूडमध्ये असे काही स्टार्स आहेत ज्यांनी बरेच सुपर हिट चित्रपट दिले आहेत, मात्र त्यांची मुले सुपर फ्लॉप ठरली. वडिलांनी करिअरमध्ये खूप यश मिळविले मात्र मुले त्यांच्या नावाच्या साह्यानेदेखील अपेक्षित यश मिळवू शकले नाहीत. पाहूया त्या स्टार मुलांचे फोटो जे सिनेसृष्टीत फ्लॉप ठरले आहेत.