Farah Khan and Sooraj Pancholi visit Adoptathon

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2016 15:51 IST2016-11-28T15:28:26+5:302016-11-28T15:51:03+5:30

पाळीव प्राणी दत्तक घेण्यासाठी मुंबईतल्या एका ठिकाणी फराह खान आपल्या मुलांसोबत आलेली दिसली तर त्याच ठिकाणी अभिनेता सूरज पंचोलीहा आला होता. याठिकाणी श्वानप्रेमीं गर्दी केली होती.