बॅकलेस ड्रेसमध्ये मौनी रॉयला पाहून चाहते झाले क्रेझी, बाल्कनीत दिल्या ग्लॅमरस पोझ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 19:32 IST2022-05-30T19:18:02+5:302022-05-30T19:32:03+5:30
Mouni Roy : मौनी रॉयचे ग्रीन बॅकलेस ड्रेसमधील फोटोशूट खूप चर्चेत आले आहे.

टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
नुकतेच मौनी रॉयने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये मौनीने पोपटी रंगाचा बॅकलेस ड्रेस घातलेला दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मौनी रॉयने लाइट मेकअप आणि मोकळ्या केसांनी तिचा लूक पूर्ण केला. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये मौनी रॉय ब्लॅक गॉगल घातलेल्या किलर लूकमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मौनी रॉयने बाल्कनीमध्ये वेगवेगळ्या पोझ देताना अनेक फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या लूकमध्ये मौनी खूपच हॉट दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)