ब्लॅक ड्रेसमध्ये ईशा गुप्ताने केले फोटोशूट, स्टनिंग लूकवरून हटणार नाही तुमची नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 06:48 PM2022-04-13T18:48:38+5:302022-04-13T18:48:38+5:30

Esha Gupta : ईशा गुप्ताचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना खूपच भावतो आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या बोल्ड आणि सिझलिंग लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

पुन्हा एकदा अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच ईशाने तिच्या सिझलिंग फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत, ईशाने काळ्या रंगाचा बॉडीकॉन गाऊन परिधान केलेली दिसत आहे आणि तिचे केसांची वेणी बांधली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

ईशाचा हा हॉट अवतार चाहत्यांना खूप आवडला असून तिने तिची प्रशंसा करत अनेक कमेंट्स केल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

ईशा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि चाहते तिच्या स्टाईलचे क्रेझी आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

ईशाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती लवकरच 'देसी मॅजिक' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)