​भाईजान सलमान खानच्या घरी अशी उत्साहात साजरी झाली ईद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2017 10:26 IST2017-06-27T04:56:02+5:302017-06-27T10:26:02+5:30

भाईजान सलमान खान याच्या गॅलॅक्सी अपार्टमेंटमध्ये काल ईद उत्साहात साजरी झाली. भाईजानला शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच शेकडो चाहते गॅलॅक्सीबाहेर जमले ...