बिग बॉस मराठी फेम पुष्कर जोगच्या कुटुंबाचे फोटो तुम्ही पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:48 IST2018-05-29T08:37:49+5:302018-06-27T19:48:38+5:30

पुष्कर जोगने जबरदस्त, सत्या, तुक्या तुकविला नाग्या नाचविला यांसारख्या मराठी चित्रपटात तसेच हद करदी अपने, वचन दिले तू मला यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या तो बिग बॉस मराठीच्या घरात दिसत असून त्याला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे.