Don't Miss! प्रियांका चोप्राचे हॉट फोटोशूट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:14 IST2017-09-05T07:03:12+5:302018-06-27T20:14:15+5:30

हॉलिवूडमध्ये पाय रोवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने ‘वोग’ मॅगझिनच्या ताज्या अंकाच्या कव्हरपेजवर दिसणार आहे. या मॅगझिनसाठी प्रियांकाने हॉट फोटोशूट केले आहे. या हॉट फोटोशूटचे काही फोटो खास तुमच्यासाठी...